TBS PLANET COMICS | INDIAN COMICS| SUPERHERO AND HORROR COMICS || AVAILABLE IN 6 LANGUAGES
was successfully added to your cart.

Category

Free Comics (Marathi)

“बीरबल ची खिचडी”

By | Free Comics (Marathi) | No Comments

(1)

हिवाळ्याचे दिवस होते| सगळे तलाव थंडी ने गारठले होते|

 

(2)

दरबारात अकबर बीरबल ला विचारतो, “मला एक गोष्ट सांग बिरबल! माणूस पैश्यासाठी
काही पण करू शकतो का?” बीरबल म्हणतो, “हो, महाराज!” मग अकबर बीरबल ला हे
सिध्द करायला सांगतो|

 

(3)

दुसर्या दिवशी बीरबल एका गरीब ब्राह्मणाला दरबारात घेऊन येतो| तो ब्राह्मण निर्धन
आणि उपाशी अस्तो| बीरबल राजा ला म्हणतो की हा ब्राह्मण पैश्यासाठी काही पण
करायला तयार आहे|

 

(4)

राजा त्या ब्राह्मणाला म्हणतो की जर तूला पैसे हवे अस्तील तर तू रात्रभर ह्या तलावात
निर्वस्त्र उभं राहून दाखव| बिचार्या ब्राह्मणा कडे काहीच पर्याय न्हवता|

 

(5)

रात्रभर तो ब्राह्मण थंड तलावात कापत उभा होता|

 

(6)

दुसर्या दिवशी तो ब्राह्मण आपलं प्रतिफळ घ्यायला दरबारात गेला| अकबर नी त्याला
विचारल, “येवढ्या थंडीत तू रात्रभर कसा उभा राहू शकला?” ब्राह्मण म्हणाला, “मी एक
किलोमीटरच्या एका अंधुक प्रकाशाच्या मदतीने इतक्या थंडीत उभा राहू शकलो|”

 

(7)

अकबर नी त्याला म्हंटल की तो त्या प्रकाशा पासून मिळणाऱ्या उष्णते मुळे इतक्या
थंडीत उभं राहू शकला| हे एक फसवणूक आहे आणि म्हणून प्रतिफळ द्यायला नाकारलं|
ब्राह्मण आणि बीरबल दोघही राजाला सम्जौ शकले नाही|

 

(8)

दुसर्या दिवशी पासून बीरबल नी दरबारात येणं बंद केलं आणि राजाला संदेश पाठवला की
तो दरबारात तेव्हाच येईल जेव्हा त्याची खिचडी शिजून जाईल|

 

(9)

पाच दिवस हून जातात पण बीरबल काही येत नाही| म्हणून राजा स्वताः त्याचा घरी
जातो आणि पाहतो की बिरबल एक मीटरचा दुरी वर आग पेटवून खिचडी शिजवतो आहे|
अकबरनी त्याला विचारलं, “आगेच्या एक मीटर दूर ठेऊन खिचडी कशी शिजू शकते?”

 

(10)

बीरबल म्हणतो, “हे महाराज! जर एका माणसाला एक किलोमीटरचा अंतरा वरून उष्णता
मिळू शकते तर फक्त एक मीटरचा दुरी वरून खिचडी पण शिजू शकते|”

 

(11)

राजाला आपली चूक समझली. त्यानी त्या गरीब ब्राह्मणाला आपल्या दरबारात बोलावलं
आणि त्याला २००० सोन्याचे नाणे बक्षीस दिले|

 

www.facebook.com/TBSPlanet

More FREE COMICS

Shop More Comics

“बिरबल नी चोराला पकडले”

By | Free Comics (Marathi) | No Comments

(1)

एकदा एक श्रीमंत व्यापारी अकबरचा दरबारात येतो आणि म्हणतो की त्यचा घरी चोरी झाली. तो
म्हणतो, “मला वाटतं की माझा नोकरानी चोरी केली असेल.”

 

(2)

बिरबल म्हणतो, “तुम्ही काळजी करू नका. चोराला शोधण्यात मी तुम्हाला मदत करील.”

 

(3)

बिरबल त्या व्यापाऱ्याचा घरी जातो आणि सगळ्या नोकरांना एका रांगेत उभं राहिला सांगतो.

 

(4)

बिरबल त्यांना विचारतो, “व्यापार्याचा घरात तुमच्या पैकी कोणी चोरी केली आहे?” सगळे नोकर
एकाच आवाजात म्हणतात, “मी नाही केली.”

 

(5)

बिरबल सगळ्या नोकरांना सारख्या लांबीची काडी देतो आणि म्हणतो, “जो कोणी चोर असेल
त्याची काडी उद्या दोन इंच लांब होईल. मी तुमच्या कड्या पाहिला येईल. सगळे जण हझर राहा.”

 

(6)

दुसर्या दिवशी, बिरबल सगळ्या नोकरांना आपआपली काडी दाखवायला म्हणतो. त्याचा लक्षात
येतं की एका नोकराची काडी दोन इंच लहान आहे.

 

(7)

बिरबल म्हणतो, “आहा! हाच तो चोर आहे.”

 

(8)

नंतर व्यापारी बिरबल कडे जातो आणि विचारतो, “तुम्ही चोराला कस पकडल?” बिरबल म्हणतो,
“चोरानी दोन इंच काडी कापली हा विचार करून की त्याची काडी दुसर्या दिवशी लांब होईल.”

 

www.facebook.com/TBSPlanet

More FREE COMICS

Shop More Comics